
प्रभु स्मरण भक्ती संगीत मंडळ
जगातील प्रसिद्ध भाषा म्हणजे "संगीत", ज्याच्या द्वारे सुखाचा उद्धार करणे हेच आमचे ध्येय.
प्रभुस्मरण भक्ती संगीत मंडळ प्रस्तुत,
दिवाळी-पहाट व सांज-दिवाळी चा कार्यक्रम थेट तुमच्या घरी!
दीड-ते-दोन तास कालावधी ची सुरेल मैफिल सजवू तुमच्या प्रेमळ रोषणाईने भरलेल्या घरात.
मानधन म्हणून फक्त तुमचे आशिर्वाद व सहयोग हवंय!


प्रभु स्मरण भक्ती संगीत मंडळ प्रस्तुत,
भक्तीगीतं | भावगीतं | दिवाळीगीतं | नाट्यगीतं
आणि बरच काही!
सादरकर्ते सोबत - संवादिनी | तबला | टाळ
एवढंच नव्हे तर, तुम्हाला ही स्वतःचे गाणे प्रस्तुत करण्याची संधी देण्यात येईल.
२०२२ दीपावली विशेषांक
सुगंधित सकाळ आणि सोनेरी संध्याकाळ रंगवू स्वर मैफिलीने
दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने आमचे शुभेच्छा कबूल करून आम्हाला ही सामील करा.
